वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत
देशभरात हायवे आणि उड्डाणपुलांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरीच पुण्यात वाहतूककोंडीमध्ये अडकले. गडकरी यांची गाडी पुढे जात नसल्याचे बघून पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला; पण पुण्यातील वाहतूककोंडी काही सुटली नाही. त्यामुळे मंत्री गडकरी यांना आपला पाहणी दौरा रद्द करावा लागला. गडकरी यांनी गाडीत बसूनच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. शनिवारवाडा ते स्वारगेट हा … Continue reading वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed