मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रवास करायलाच हवा, वाचा सविस्तर

प्रवास आपल्याला उत्साहाने जीवन जगायला शिकवतो. प्रवास मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. आपल्याला दैनंदिन जीवनापेक्षा वेगळे विचार करण्याची संधी प्रवासामुळेच मिळते. प्रवासामुळे व्यक्तिमत्त्व विकासाची आणि स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते. असं म्हणतात की, घरातून बाहेर पडल्यावर आपली नेहमीची विचारांची गती मंदावते. त्यामुळेच प्रवास आपल्याला स्वच्छंद जगायला शिकवतो. प्रवास करण्याचे आरोग्य फायदे   प्रवासामुळे आपल्या डोक्यात … Continue reading मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रवास करायलाच हवा, वाचा सविस्तर