कवितेच्या माध्यमातून वाजपेयी यांना वाहीली खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी श्रध्दांजली

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करून बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

हृदय में महक रहा यादों का चमन,
फिर भी शब्द खामोश, खाली लगे मन।

समय धुंदला ना सके अस्तित्व को,
भाषांये बांध ना पाये जिस चरित्र को

श्रद्धापूर्वक नमन मेरा इस महानायक व्यक्तित्व को”।

खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी ही कविता त्यांच्या सोशल माध्यमांवर टाकली असून या कवितेच्या खाली त्यांची स्वाक्षरीही आहे.