ममतांचे 20 खासदार भाजपच्या तंबूत, बंडखोरांचा गट नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टीत विलीन

तृणमूल काँग्रेसमधून फुटलेले 20  खासदार अखेर भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत.बंडखोर खासदारांचा गट आज त्रिपुरामधील नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये (एनसीपी) विलीन झाला. बंडखोर गटाच्या नेत्या काकोली घोष दास्तीदार यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी सत्ताधारी एनडीएला पाठिंबादेखील जाहीर केला. या विलीनीकरणामुळे ममता बॅनर्जी यांचा मूळ पक्ष चोरण्याचा बंडखोरांचा डाव फसला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील … Continue reading ममतांचे 20 खासदार भाजपच्या तंबूत, बंडखोरांचा गट नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टीत विलीन