“लोभीपणा आणि विश्वासघाताला सीमा नाही, लोकसभेला स्पष्ट बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपनं आता…”, महुआ मोईत्रांचा हल्लाबोल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली. तृणमूलच्या खासदार, आमदारांनी वेगळा गट स्थापन करत ममता बॅनर्जी यांना एकटे पाडले. यावर आता तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आक्रमक भूमिका मांडली असून भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप केला. ‘इंडियन एक्सप्रेस‘ला मुलाखतीत त्यांनी भाजपसह बंडखोरांवरही हल्ला चढवला. लोभीपणा आणि विश्वासघाताला कोणतीही सीमा नसते. लोकसभा निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमतापासून … Continue reading “लोभीपणा आणि विश्वासघाताला सीमा नाही, लोकसभेला स्पष्ट बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपनं आता…”, महुआ मोईत्रांचा हल्लाबोल