बॉर्डर-गावसकर करंडकात पडल्या तीन विकेट, अश्विनपाठोपाठ रोहित, विराटने घेतली निवृत्ती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाकावरच बसावे लागणार असल्याचे कळताच हिंदुस्थानच्या महान फिरकीवीर रविचंद्रन अश्विनने मालिकेदरम्यानच आपल्या देदीप्यमान कसोटी कारकीर्दीचा शेवट केला होता. आता त्याच मालिकेतील कामगिरीने रोहित शर्मा आणि विराट कोहली युगाचाही शेवट केला आहे. म्हणजेच बॉर्डर-गावसकर करंडकात हिंदुस्थानच्या तीन महान आणि दिग्गज खेळाडूंच्या विकेट पडल्या आहेत. त्यामुळे आता हिंदुस्थानी संघाला आता आपल्या नव्या दमाच्या खेळाडूंच्या … Continue reading बॉर्डर-गावसकर करंडकात पडल्या तीन विकेट, अश्विनपाठोपाठ रोहित, विराटने घेतली निवृत्ती