अॅनिमल फेम भाभी 2 तृप्ती डिमरी सध्या सोशल मीडियावरील फोटो मुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरीला वेगळी ओळख प्राप्त झाली. अलीकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इटलीमधील असून तिने बिकनीमधील तिच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram