आणखी सात धर्मांधाना अटक

39
परतूर येथे धर्मांध जमावाने शिवजयंती मिरवणुकीवर केलेल्या दगफेकीनंतरचे दृश्य

सामना ऑनलाईन, मुंबई
फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकून धार्मिक भावना दुखावणाऱ्या तरुणाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत ट्रॉम्बे पोलिसांवरच हल्ला करणाऱ्या आणखी सात धर्मांध हल्लेखोरांना पोलिसांनी आज अटक केली. त्या सातही हल्लेखोरांना कोर्टात हजर केले असता २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी रात्री धर्मांध हल्लेखोरांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करून पोलिसांच्या दोन गाड्या जाळल्या होत्या. त्याप्रकरणी रविवारी एमआयएमच्या नगरसेवकांसह १६ जणांना अटक केली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या