घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? मग करुन बघा हे साधे सोपे उपाय

उन्हाळा सुरू होताच अनेकांना शरीरातून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीची समस्या त्रास देऊ लागते. घाम स्वतः दुर्गंधीयुक्त नसतो; मात्र त्वचेवर असलेल्या जीवाणूंशी त्याचा संपर्क आला की वास निर्माण होतो. योग्य स्वच्छता आणि काही साधे घरगुती उपाय केल्यास ही समस्या सहज नियंत्रणात ठेवता येते. घाम शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी येतो. पण जेव्हा त्वचेवर घाम जास्त वेळ राहतो तेव्हा … Continue reading घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? मग करुन बघा हे साधे सोपे उपाय