हिंदुस्थानवर टॅरिफ यूक्रेन शांततेसाठी आवश्यक, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने हिंदुस्थानसह इतर देशांवर लादलेल्या टॅरिफला कायदेशीर ठहरवण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी खालच्या न्यायालयाने (फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपील्स) हे टॅरिफ बेकायदेशीर ठरवले होते. ज्यात ट्रम्प यांनी आणीबाणीच्या आर्थिक अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप झाला. ट्रम्प प्रशासनाने आपल्या युक्तिवादात म्हटले की, हे टॅरिफ यूक्रेनमधील शांततेसाठी आणि अमेरिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक … Continue reading हिंदुस्थानवर टॅरिफ यूक्रेन शांततेसाठी आवश्यक, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद