अमेरिकेतून हिंदुस्थानात पैसे पाठवणं महागणार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नवीन कायदा आणण्याच्या तयारीत

अमरिकेतून हिंदुस्थानात पैसे पाठवणे महागणार आहे. अमेरिकेत राहणारे एनआरआय आणि हिंदुस्थानात राहणारे त्यांच्या नातेवाईकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अमेरिकेत जवळपास 45 लाख अनिवासी हिंदुस्थानी राहतात. हे अनिवासी हिंदुस्थानी हिंदुस्थानात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पैसे पाठवतात. आता पैश्यांवर पाच टक्के कर लागणार आहे. हा कर एच 1 बी विजाधारक आणि ग्रीन कार्ड धारकांना द्यावा लागणार आहे. अमेरिकेचे … Continue reading अमेरिकेतून हिंदुस्थानात पैसे पाठवणं महागणार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नवीन कायदा आणण्याच्या तयारीत