America Israel- Iran War- नो, न्हाय, नेव्हर! अमेरिकेचं आवाहन जपान, ऑस्ट्रेलियाने धुडकावून लावलं

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा 17 वा दिवस असून याचा सर्वाधिक फटका ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ या महत्त्वाच्या सागरी मार्गाला बसला आहे. त्यामुळे येथील जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मार्ग पुन्हा मोकळा करण्यासाठी ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू’ असा प्रस्ताव कच्चे तेल ग्राहक देशांना दिला आहे. मात्र, अमेरिकेचे जवळचे मित्र … Continue reading America Israel- Iran War- नो, न्हाय, नेव्हर! अमेरिकेचं आवाहन जपान, ऑस्ट्रेलियाने धुडकावून लावलं