ट्रम्प यांचा ग्रीनलँडवर डोळा, प्रत्येक नागरिकाला 90 लाख देणार

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर मोर्चा वळवला आहे. गेल्या काही वर्षांपासून  ‘ग्रीनलँड’वर ट्रम्प यांचा डोळा आहे. यासाठी ते साम, दाम, दंड… अशा मार्गांचा अवलंब करण्यासही तयार आहेत. त्यांनी ग्रीनलँड मिळवण्यासाठी नवीन युक्ती लढवली आहे. ट्रम्प प्रशासनाने थेट तेथील नागरिकांना आर्थिक आमिष देण्याच्या पर्यायावर विचार सुरू केला आहे. ग्रीनलँडमधील नागरिकांना आपल्या बाजूने … Continue reading ट्रम्प यांचा ग्रीनलँडवर डोळा, प्रत्येक नागरिकाला 90 लाख देणार