अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील फोनवरील चर्चेनंतर अमेरिकेने हिंदुस्थानसोबत व्यापारी कराराची घोषणा केली. मात्र, या प्रकरणातील परराष्ट्र धोरणात्मक संवादावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संवाद आणि त्यानंतर झालेला व्यापारी करार यांची माहिती हिंदुस्थानी यंत्रणांऐवजी अमेरिकेकडून आधी जाहीर झाल्याबद्दल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. तसेच … Continue reading सीझफायरप्रमाणे ‘ट्रेड डील’ची घोषणाही ट्रम्प यांनी केली; कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुले करण्याबाबत काय सौदा झाला? संसदेत खुलासा करा, काँग्रेसची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed