Iran War – इराणने बिनशर्त शरण यावे, त्यातच त्यांचे भले; ट्रम्प यांची पुन्हा धमकी

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. इराणसोबत कोणत्याही चर्चेची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. इराणला आता केवळ शरण यावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, यातच त्यांची आणि जगाची भलाई असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “अमेरिकेची शस्त्रास्त्रे ही जगातील … Continue reading Iran War – इराणने बिनशर्त शरण यावे, त्यातच त्यांचे भले; ट्रम्प यांची पुन्हा धमकी