ट्रम्प यांचा रशियावर डबल ऍटॅक; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर डबल ऍटॅक करीत दोन महत्त्वाच्या तेल कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. रोसनेफ्ट आणि लुकोइल अशी या कंपन्यांची नावे असून ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून हिंदुस्थानवर काय परिणाम होणार याकडे उद्योग विश्वाचे लक्ष लागले आहे. रशियाच्या तेल आणि वायू उद्योगातून येणारा कर हा मॉस्कोच्या एकूण अर्थसंकल्पाच्या … Continue reading ट्रम्प यांचा रशियावर डबल ऍटॅक; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध