५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू; हिंदुस्थानच्या ५ लाख कोटींच्या निर्यातीला फटका, अमेरिकेत दागिने, हिरे, कपडे, सी-फूड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी ७० टक्क्यांनी घटणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिॅफ वॉर’चा मोठा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. -िहंदुस्थानातून अमेरिकेत पाठवल्या जाणार्‍या वस्तूंवर आजपासून तब्बल ५० टक्के कर लागू झाला आहे. या करामुळे हिंदुस्थानच्या सुमारे ५.४ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होईल. तसेच ५० टक्के टॅरिफमुळे अमेरिकेत विकले जाणारे कपडे, दागिने, हिरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, सी-फूड या हिंदुस्थानी उत्पादनाचा खर्च वाढेल. … Continue reading ५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू; हिंदुस्थानच्या ५ लाख कोटींच्या निर्यातीला फटका, अमेरिकेत दागिने, हिरे, कपडे, सी-फूड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी ७० टक्क्यांनी घटणार