फक्त दोन मिनिटे असा मसाज करुन बघा, चेहऱ्यावर येईल अनोखा ग्लो

सध्याच्या घडीला आईस क्यूब्स किंवा आईस डिप्सने फेस मसाज करणे हा ट्रेंड आहे. या मसाज पद्धतीमुळे आपल्या चेहऱ्यावरील छिद्रांना घट्ट करण्यास आणि रक्ताभिसरण वाढविण्यास, घट्टपणा आणि तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. आईस क्यूब मसाज त्वचेला ताजेतवाने ठेवते. तसेच यामुळे त्वचेवरील सूजही कमी होते. तसेच हे आईस क्यूब आपल्या डोळ्यांच्या खालील त्वचेवरही प्रभावी मानले जातात. यामुळे … Continue reading फक्त दोन मिनिटे असा मसाज करुन बघा, चेहऱ्यावर येईल अनोखा ग्लो