पांढरे केस काळे करायचे असतील तर… हे करून पहा

पांढरे केस व्हायला आता वयाचे बंधन राहिले नाही. कोणत्याही वयात मुलांचे किंवा मुलींचे पांढरे केस होत आहेत. केस काळे करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. नारळ तेलात लिंबूचा रस मिसळून केसांवर लावा. काही वेळानंतर केस धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास पांढरे केस काळे होतात. कडुनिंबाच्या पानांचा रस केसांवर लावल्यास केस पांढरे होण्यापासून रोखता येतात. मेंदी … Continue reading पांढरे केस काळे करायचे असतील तर… हे करून पहा