तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती

1488

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगळवारी राज्य सरकारने 22 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. शेखर गायकवाड हे पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या