तुळशीच्या पानांचा अशापद्धतीने वापर करा, मिळतील अगणित फायदे

तुळस तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तुळशीचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. यासोबतच तुळस त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. तुळशीची पाने अनेक प्रकारे वापरली जाऊ शकतात. तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, के, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. तुळशीमधील असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक … Continue reading तुळशीच्या पानांचा अशापद्धतीने वापर करा, मिळतील अगणित फायदे