इराणच्या युरेनियमवर तुर्की आणि रशियाची नजर; आज अमेरिकेचे राजदूत इराणच्या विदेश मंत्र्यांना भेटणार

इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. शुक्रवारी, 6 फेब्रुवारीला तुकाaच्या अंकारामध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांची भेट होणार आहे. इराणमधून युरेनियम हटवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार आहे. इराणकडे 60 टक्क्यांपर्यंत संवर्धित 440 किलो युरेनियम आहे. या डीलआधीच युरेनियमवर तुकाa आणि रशियाची नजर आहे. रशियाच्या म्हणण्यानुसार, … Continue reading इराणच्या युरेनियमवर तुर्की आणि रशियाची नजर; आज अमेरिकेचे राजदूत इराणच्या विदेश मंत्र्यांना भेटणार