हळद की बेसन? चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी कोणता फेसपॅक चांगला आहे?

आपला चेहरा हा व्यक्तिमत्वाचा आरसा असल्याने, चेहऱ्याची काळजी घेणे हे क्रमप्राप्त आहे. चेहऱ्याची काळजी घेताना कोणतीही महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती उपायांनीही चेहऱ्यावर चमक येते. यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे हळद आणि बेसन या दोन्हीचा वापर करणे. सौंदर्य वाढवण्यासाठी या दोन्ही घटकांचा वापर शतकानुशतके केला जात आहे. फक्त पनीरच नाही तर, प्रथिनांनी समृद्ध हे पदार्थ आहेत आरोग्यासाठी … Continue reading हळद की बेसन? चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी कोणता फेसपॅक चांगला आहे?