शिवसेनेच्या आंदोलनानंतर तुषार गांधी यांची सुटका; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. जोपर्यंत तुषार गांधी यांना सोडले जात नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार … Continue reading शिवसेनेच्या आंदोलनानंतर तुषार गांधी यांची सुटका; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या