‘पुरात जीव अडकला’, कोल्हापूरच्या पुराचा फटका कलाकारांनाही बसला

सामना ऑनलाईन, कोल्हापूर कोल्हापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सामान्य नागरिकांप्रमाणेच मालिकांचे चित्रीकरण करण्यासाठी आलेल्या कलाकारांनाही फटका बसला. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं शूटिंग कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील वसगडे या गावात चालू आहे. कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने या मालिकेचे चित्रीकरण दोन दिवस रद्द करण्यात आले आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील ‘राणादा’ ची … Continue reading ‘पुरात जीव अडकला’, कोल्हापूरच्या पुराचा फटका कलाकारांनाही बसला