Photo – शॉर्ट ड्रेसमध्ये रश्मी देसाईने दिल्या हॉट पोझ

टिव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने ऑफ शोल्डर आऊटफिट घालून हॉट पोज दिले आहे. सध्या तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.  लाइट मेकअप आणि लो पोनीटेलमध्ये अभिनेत्रीने सिझलिंग फोटो शेअर केले आहेत.

रश्मीने हिंदी मालिकांबरोबरच भोजपुरी इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. दरदिवशी आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

मागच्या काही दिवसांमध्ये रश्मीचे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटोशूट्स समोर आले आहेत. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

रश्मी देसाई सोशल मीडीयावर सतत सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर तिचे बोल्ड आणि सिझलिंग फोटोंनी भरलेले आहे.

नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये रश्मी प्रचंड हॉट दिसत आहे. चाहत्यांच्या तिच्या फोटोंवरुन नजरा हटेनाशा झाल्या आहेत.

या लूकमध्ये रश्मी देसाई हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये आपल्या लेग्स फ्लॉन्ट करताना दिसला. इंटरनेटवर रश्मीच्या बोल्ड लूक सगळ्यांच्या पसंतीस पडत आहे.

रश्मी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये प्रचंड कॉन्फिडेण्ट दिसत आहे. प्लंजिंद नेकलाइनच्या या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक बोल्ड पोज दिल्या आहेत.

या ड्रेससोबत रश्मीने लेअर्ड ज्वेलरी कॅरी केले आहे. लाइट मेकअप आणि पोनीटेलमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.