21 तासांची चर्चा निष्फळ; अमेरिकेच्या अटी इराणने धुडकावल्या, ट्रम्प यांनी पाठवलेले शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले

कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू झालेली इराण व अमेरिकेमधील 21 तासांची चर्चा निष्फळ ठरली आहे. इराणने अमेरिकेच्या अटी धुडकावून लावल्याने दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण तयारीनिशी पाठवलेले शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले. त्यामुळे शस्त्रसंधीचे भवितव्य अंधारात गेले असून पुन्हा युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. तब्बल 40 दिवस चाललेले युद्ध थांबवण्यासाठी इराण आणि … Continue reading 21 तासांची चर्चा निष्फळ; अमेरिकेच्या अटी इराणने धुडकावल्या, ट्रम्प यांनी पाठवलेले शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले