कुलदीप सेंगरच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, दोन महिला वकिलांनी दाखल केली याचिका

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्याला जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अंजली पटेल आणि पूजा शिल्पकार या दोन महिला वकिलांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निकालावरच आक्षेप घेतला आहे. ‘उच्च न्यायालयाने सेंगरलाzz दिलासा देताना उन्नाव प्रकरणातील … Continue reading कुलदीप सेंगरच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, दोन महिला वकिलांनी दाखल केली याचिका