जुहू चौपाटीवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

57

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध जुहू चौपाटीवर फिरायला गेलेल्या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. अद्याप याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र रविवार असल्याने समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होती व समुद्राच्या भरतीचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडाल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या