पाकिस्तानचा ‘तो’ दावा इस्रायलने तातडीने खोडून काढला; युद्धविरामाबाबत स्पष्ट केली भूमिका

इराणसोबतच्या दोन आठवड्याच्या युद्धविरामाच्या अमेरिकेच्या निर्णयाला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. नेतन्याहू यांच्या कार्यालयाने बुधवारी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान कार्यालयाकडून हे निवेदन पोस्ट करण्यात आलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे इराण विरोधातील कारवाईला विराम देण्याच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला असला तरी पाकिस्तानचे … Continue reading पाकिस्तानचा ‘तो’ दावा इस्रायलने तातडीने खोडून काढला; युद्धविरामाबाबत स्पष्ट केली भूमिका