दोन वर्षांची बंदी अपुरी, आयपीएलमधील माघारीवर गावसकरांचा हल्ला
आयपीएलमधून शेवटच्या क्षणी नाव मागे घेणाऱया खेळाडूंवर कडक शब्दांत टीका करत बीसीसीआयला सध्याच्या शिक्षा पद्धतीचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिग्गज हिंदुस्थानी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दिला आहे. आयपीएलला पाठ दाखवणाऱया खेळाडूंना दोन वर्षांचा बंदी कालावधी पुरेसा नसल्याचे मत व्यक्त करत शिक्षा अधिक गंभीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. बंदीचा धाकच नाही दोन वर्षांचा बंदी कालावधी हा … Continue reading दोन वर्षांची बंदी अपुरी, आयपीएलमधील माघारीवर गावसकरांचा हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed