प्रवासात नो सेक्स; उबेरची नवी नियमावली

54

नवी दिल्ली- उबेर टॅक्सीतून प्रवासादरम्यान जोडीदाराशी लैंगिक चाळे करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकते. तसे केल्यास यापुढे ‘उबेर’ची टॅक्सी सेवा तुम्हाला मिळणार नाही. ‘उबेर’ने प्रवासी आणि चालक दोघांसाठी नवे नियम आणले असून त्यानुसार उबेरमध्ये सेक्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे. ‘उबेर’ची सेवा उपलब्ध असलेल्या सर्व शहरांत हे नियम लागू असतील.

आपली प्रतिक्रिया द्या