Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजे भोसले वेटिंगवरच

भारतीय जनता पक्षाने बुधवारी त्यांची दहावी यादी जाहीर केली. मात्र या यादित देखील सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले उदयनराजे भोसले यांचे नाव नाहीए. त्यामुळे दहा याद्यांनंतरही उदयनराजे भोसले हे वेटिंगवरच असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. उदयराजे हे गेल्या महिनाभरापासून वेटिंगवर आहेत. उमेदवारी साठी उदयराजे हे दिल्लीला देखील तळ ठोकून होते. अमित शहा यांनी … Continue reading Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजे भोसले वेटिंगवरच