सरकारला मराठी लोकांनी नमवलं, आम्ही तुमच्या वतीनं…! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्र

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळून लढा दिला आणि सरकारला नमवलं. त्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता या निर्णयाचा विजोयत्सव साजरा करण्याचे दोन्ही पक्षांनी आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्र लिहून मराठी जनांना … Continue reading सरकारला मराठी लोकांनी नमवलं, आम्ही तुमच्या वतीनं…! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्र