मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदान करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत 6 जागांवर मतदान सुरू आहे. यासाठी मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, सौ रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने … Continue reading मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदान करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन