शिवसेना एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस कामगारांच्या पाठीशी ठाम, उद्धव ठाकरे यांची ग्वाही

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने 23 एप्रिल रोजी जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर व्यवस्थापनाने कामगारांच्या अनेक मागण्या मान्य केलेल्या आहेत. या आंदोलनाची माहिती देण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेतली. शिवसेना कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. … Continue reading शिवसेना एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस कामगारांच्या पाठीशी ठाम, उद्धव ठाकरे यांची ग्वाही