शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम! उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, ससून डॉकमधील व्यावसायिकांशी साधला संवाद

शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम आहे. त्यामुळे ससून डॉकमध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्र कोळी बांधवांना येथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना हा अन्याय तोडून मोडून टाकेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘शिवालय’ येथे कोळी बांधवांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना नेते युवासेना … Continue reading शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम! उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, ससून डॉकमधील व्यावसायिकांशी साधला संवाद