महाराष्ट्रात दगाबाज सरकार, गावागावात फलक लावा… जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मत नाही! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे पिचलेल्या मराठवाडय़ातील शेतकऱयांशी आज थेट संवाद साधला. पूरग्रस्त शेतकऱयांना ऐतिहासिक पॅकेज दिल्याचे सरकार सांगते, पण शेतकऱयांच्या खात्यात ती मदत अद्याप पोहोचलेलीच नाही. मतचोरी करून आलेल्या सरकारने शेतकऱयांना इतिहासातला सगळय़ात मोठा दगा दिला आहे, महाराष्ट्रात दगाबाज सरकार आहे, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला. सरकार दगाबाज असेल तर त्याला … Continue reading महाराष्ट्रात दगाबाज सरकार, गावागावात फलक लावा… जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मत नाही! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला