विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी अधिकारांचे उल्लंघन केले! उद्धव ठाकरेंची शिवसेना हाच ‘खरा राजकीय पक्ष’, कपिल सिब्बल यांचा तुफान युक्तिवाद

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहाव्या अनुसूचीअंतर्गत आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले. अधिकारक्षेत्र नसतानाही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाबाबत चुकीचा निष्कर्ष काढला. कायद्याची सर्वच तत्त्वे धाब्यावर बसवली. गद्दार आमदारांच्या पात्रतेबाबत काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी आधीच ठरवले होते आणि तशा विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी गुंतागुंतीचा तर्क मांडला. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांची सरमिसळ केली. वास्तविक, उद्धव ठाकरे यांची … Continue reading विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी अधिकारांचे उल्लंघन केले! उद्धव ठाकरेंची शिवसेना हाच ‘खरा राजकीय पक्ष’, कपिल सिब्बल यांचा तुफान युक्तिवाद