शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर जाणार; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार, संजय राऊत यांनी दिली माहिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 25 सप्टेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडलेली असताना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत … Continue reading शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर जाणार; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार, संजय राऊत यांनी दिली माहिती