शिवसेनेचे सर्व खासदार एकजूट आहेत आणि निष्ठेने पक्षाच्या पाठीशी ठाम उभे आहेत. ‘मातोश्री’ निवासस्थानी आज झालेल्या बैठकीला प्रत्यक्ष तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकसभेतील पक्षाच्या सर्व खासदारांनी सहभाग नोंदवला. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले आणि खासदारांशी संवाद साधला. बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली. शिवसेना संसदीय पक्षाची नियमित बैठक होत असते. त्यानुसार आज … Continue reading शिवसेनेचे सर्व खासदार एकजूट आणि एकनिष्ठ; ‘मातोश्री’वर संसदीय पक्षाची बैठक, उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed