पक्ष चोरला, मत चोरले आणि आता जमीनही चोरायला लागले; उद्धव ठाकरे कडाडले, दगाबाज सरकारचा श्वास कोंडण्याचं आवाहन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज चौथ्या दिवशी त्यांनी परभणीतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दगाबाज सरकारविरुद्ध लढण्याचे बळ दिले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी मतचोरीनंतर जमीनचोरी करणाऱ्या सरकारवर आसूड ओढला. पक्ष चोरला, मत चोरले आणि आता हे जमीनही चोरायला लागले आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे … Continue reading पक्ष चोरला, मत चोरले आणि आता जमीनही चोरायला लागले; उद्धव ठाकरे कडाडले, दगाबाज सरकारचा श्वास कोंडण्याचं आवाहन