केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारचा समाचार घेतला. खरिपाचा हंगाम गेला. सरकारने एक पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता. आजही शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी आहे. अतिवृष्टीनंतर आज का उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे. या पाहणी पथकाचा दौरा हा केवळ दोन तीन … Continue reading केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही