पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, उद्धव ठाकरे यांची मागणी

पंतप्रधानांना सांगतोय की, पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच सरकसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत. आणि ती मागणी सरकारने मान्य केली नाही … Continue reading पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, उद्धव ठाकरे यांची मागणी