अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत घेतला भाजपचा समाचार

जिथे-जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार हे माझ्या आजोबांनी शिकवलेलं ब्रिद वाक्य माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाळलं, तेच घेऊन मी पुढे चाललोय. अगदी काही फुटबॉलपटू होण्याची गरज नाहीये की जिकडे-तिकडे लाथ मारत फिर. पण अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे … Continue reading अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत घेतला भाजपचा समाचार