मुंबईला महाराष्ट्र आणि मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा राजकारणात खात्मा केल्या शिवाय राहणार नाही, शपथ घेऊन एकत्र आलो आहोत! – उद्धव ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे दोन वाघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार हे निश्चित झालेच होते, फक्त आता अधिकृत घोषणा बाकी होती. घोषणा ऐकण्यासाठी मराठीजनांने कान आसुसलेले होते. अखेर ती वेळ आलीच. 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार … Continue reading मुंबईला महाराष्ट्र आणि मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा राजकारणात खात्मा केल्या शिवाय राहणार नाही, शपथ घेऊन एकत्र आलो आहोत! – उद्धव ठाकरे