उद्धव ठाकरे सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा

महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी दोन ठाकरे एकत्र यावेत अशी मराठी माणसांची इच्छा आहे. याला शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहे, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असे वक्तव्य शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी आज केले. … Continue reading उद्धव ठाकरे सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा