79th Independence Day – शिवसेना भवन प्रांगणात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

हिंदुस्थाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते आमदार सचिन … Continue reading 79th Independence Day – शिवसेना भवन प्रांगणात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण