हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! प्रचार गीत प्रसिद्ध करत उद्धव ठाकरे यांची गर्जना

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नवं गीत आज मुंबईत दादरमधील शिवसेना भवनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते, अरविंद सावंत यांच्यासह विनोद घोसाळकर उपस्थित होते. ‘शिवसेनेची मशाल… एकनिष्ठ सेनेची मशाल… हे नवं गीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलं. मशालीचं जे तेज … Continue reading हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! प्रचार गीत प्रसिद्ध करत उद्धव ठाकरे यांची गर्जना