शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन एक ना एक दिवस पूर्ण करणारच! उद्धव ठाकरे

या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करीत असलेल्या मार्गदर्शनाचे हे ताजे अपडेटस आहेत.